भारतीय बाजारात सर्च रिझल्टमध्ये चुकीचा व्यवहार केल्याचा गुगलवर आरोप आहे. २०१२ साली दाखल झालेल्या तक्रारीवर आयोगाने ही कारवाई केली. मॅट्रीमनी डॉट कॉम आणि कंझ्यूमर युनिटी अँड ट्रस्ट सोसायटीने ही तक्रार दाखल केली होती. जवळपास सहा वर्षांनी सीसीआयने या तक्रारीवर निर्णय दिला आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews